zenda title song lyrics- vitthala konta jhenda gheu haati
जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…साचले मोहाचे धुके घनदाट हो …||२|| आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ||३|| घेऊ हाती… आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्याचा देव होता… भलताच त्याचा देव होता… पुरे झाली आता उगा माथेफोडी दगडात माझा जीव होता… दगडात माझा जीव होता… उजळावा दिवा म्हणूनिया किती [...]