zenda title song lyrics- vitthala konta jhenda gheu haati

जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…,
साचले मोहाचे धुके घनदाट हो…,
आपली माणसं आपली नाती तरी कळपाची मेंधारास भीती
विठाला .. कोणता झेंडा घेऊ हाती
आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्याचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी  दगडात माझा जीव  होता
उजळावा दिवा म्हणूनिया किती मुकया बिचार्या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
विठाला .. कोणता झेंडा घेऊ हाती
बूजगावण्यागत व्यर्थ हे [...]